Random Video

Superfast Comedy Express: 14th - 15th April Full Episode Highlight | Sumeet Raghavan |Colors Marathi

2021-04-16 12 Dailymotion

कलर्स मराठीवरील सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस कार्यक्रमात सादर केलेली सुमित राघवनची मराठी कव्वाली, कवी अशोक नायगावकरांची कोरोनवरील कविता आणि स्पर्धकांचे भन्नाट परफॉर्मन्स यांची खास झलक पाहूया या व्हिडिओमध्ये. पाहायला विसरू नका सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ९:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि voot वर कधीही. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale